म्युझू दे अमान्याह
Appearance
(म्युझियम ऑफ टूमारो या पानावरून पुनर्निर्देशित)
उद्याचे संग्रहालय हे ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरातील एक विज्ञान संग्रहालय आहे. स्पॅनिश वास्तुविशारद सँटियागो कॅलट्रावा यांनी याची रचना केली होती आणि पियर माउ येथील वॉटरफ्रंटच्या पुढे ही इमारत बांधली होती. याचीकिंमत अंदाजे २३० दशलक्ष रियास होती. डिसेंबर २०१५ रोजी राष्ट्राध्यक्ष डिल्मा रौसेफ यांच्या हस्ते ही इमारत उघडण्यात आली. [१]
रिओ डी जनेरियो शहराची सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय ओळख मजबूत करणे हे संग्रहालय बांधण्याचे एक ध्येय होते. [२] बंदर क्षेत्राच्या पुनर्विकासाचे प्रतीक म्हणून संग्रहालय सादर करण्यात आले. [३]
चित्र संचिका
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Museum of Tomorrow: a captivating invitation to imagine a sustainable world". The Guardian. 17 December 2015. 21 December 2015 रोजी पाहिले.
- ^ Mercher, Leonardo (2013). "Museu de arte do Rio e Museu do Amanhã: Duas Ferramentas à paradiplomacia cultural do Rio de Janeiro". Anais Seminário Nacional de Pesquisa em Arte e Cultura Visual. 2017-09-23 रोजी पाहिले.
- ^ Pio, Leopoldo Guilherme (2013-12-29). "Cultura, Patrimônio e Museu no Porto Maravilha". Revista Intratextos (पोर्तुगीज भाषेत). 4 (1): 8–26. doi:10.12957/intratextos.2013.8565. ISSN 2176-6789.