मौसोम धकल
Appearance
(मौसोम धकाल या पानावरून पुनर्निर्देशित)
मौसोम धकाल (२७ जानेवारी, २००१ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Mousom Dhakal Profile - Cricket Player Nepal | Stats, Records, Video". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-09-01 रोजी पाहिले.