मौलाना मसूद अझहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मौलाना मसूद अझहर (रोमन लिपी: Maulana Masood Azhar) (१० जुलै, इ.स. १९६८; बहवालपूर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी मुजाहिदीन संघटक असून काश्मिराच्या पाकिस्तान-प्रशासित भागात सक्रिय असलेल्या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक व नेता आहे.