मोहॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहॉक अमेरिकेतील मूळ रहिवाशांची एक जमात आहे. इरॉक्वॉ जमातींपैकी एक असलेल्या या जमातीचे वसतीस्थान सध्याच्या न्यू यॉर्क राज्यातील हडसन नदीच्या पश्चिमेस होते.