मोहम्मद आदिल आलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद आदिल आलम तथा आदिल अन्सारी (१८ ऑक्टोबर, २००३:नेपाळ - हयात) हा नेपाळचा ध्वज नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.