Jump to content

मोमिनाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात मोमिनाबाद या नावाची हे अनेक गावे आहेत.

  1. औरंगजेबाचा दुसरा मुलगा बहादुरशाह (ऊर्फ 'शाहआलम प्रथम' किंवा 'आलमशाह प्रथम') याने राजस्थानमधील आमेरचे नाव बदलून मोमिनाबाद ठेवले. आमेर किल्ल्याचे नावही मोमिनाबाद किल्ला केले.
  2. मोमिनाबाद हे महाराष्ट्रातल्या नांदुरा तालुक्यातील (बुलढाणा जिल्हा) एक खेडेगाव आहे.
  3. मोमिनाबाद हे भारताच्या बिहार राज्यातल्या बेगुसराय जिल्ह्यातले मनसूरचक गटातील गाव आहे.
  4. मोमिनाबाद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातल्या हरदोई शहरातली एक पेठ आहे.
  5. मोमिनाबाद हे जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगरमधील एक पेठ आहे.
  6. अंबाजोगाई हे मोमिनाबादचेच दुसरे नाव आहे.