मोनार्क स्की रिझॉर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोनार्क स्की रिझॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिझॉर्ट आहे. येथे ५४ ट्रेल्स[मराठी शब्द सुचवा] आहेत. पैकी स्कायवॉकर ही ट्रेल खंडीय विभाजनरेषेवरुन जाते. याच्या डावीकडे अटलांटिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (आर्कान्सा नदी मार्गे) तर उजवीकडे पॅसिफिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (गनिसन नदी मार्गे) आहेत.

शेफी काउंटीमध्ये असलेले हे रिझॉर्ट सलायडा या गावाजवळ आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.