मोनल
Appearance
राधामोनल नवल तथा मोनल (२६ जानेवारी, १९८१ - १४ एप्रिल, २००२) ही एक तमिळ अभिनेत्री होती.
हिने बद्री (२००१) सह अनेक तमिळ चित्रपटांतून भूमिका केल्या.
मोनल ही सिम्रन या तमिळ अभिनेत्रीची लहान बहीण होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |