मोदुगुला वेणुगोपाल रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोदुगुला वेणीगोपाल रेड्डी (रोमन: Modugula Venugopala Reddy) (मे २९, इ.स. १९६६ - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नरसरावपेट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.