मोदी (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.







व्यक्ती[संपादन]

राजकारण[संपादन]

  • नरेंद्र दामोदरदास मोदी (नरेंद्र मोदी) हे भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.

क्रीडा[संपादन]

  • हितेश मोदी केनीया देशातील भारतीय वंशाचा क्रिकेट खेळाडू
  • सैद मोदी (इ.स. १९६२ - २८ जुलै, इ.स. १९८८) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू होता.
  • रुस्तोमजी शेरियार मोदी ऊर्फ रुसी मोदी (नोव्हेंबर ११, १९२४ - मे १७, १९९६) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला फलंदाज होता

चित्रपट आणि नाट्य[संपादन]

  • कल्पेन सुरेश मोदी तथा कॅल पेन (एप्रिल २३, इ.स. १९७७:मॉंटक्लेर, न्यू जर्सी, अमेरिका - )हा अमेरिकन अभिनेता आणि प्रशासकीय अधिकारी आहे
  • सोहराब मोदी -दिग्दर्शक

इतर[संपादन]