Jump to content

मोठा बगळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोठा बगळा मोठ्या बगळ्याला इंग्रजी मध्ये eastern large egret (४६)असे म्हणतात . व मराठी मध्य मोठा बगळा असे म्हणतात . व हिंदी मध्ये लाल बगला ,बडा बगला ,मलंग बगला असे म्हणतात .

ओळखण

[संपादन]

ढोकरीसारखा दिसणारा ,हिमवर्णचा पाणथळ पक्षी .काळसर पाय .मान आणि डोके सडपातळ .पिवळी चोच .विणीच्या काळात पाठीवर सुंदर पिसाचा झुपका शेपटीच्या टोकापर्यंत वाढलेला दिसतो .

वितरण

[संपादन]

पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशात क्वचितच भटके पक्षी आढळून येतात .

निवासस्थाने

[संपादन]

भातशेते ,खाजणी ,सरोवरे ,नद्या आणि दलदली .

संदर्भ

[संपादन]

पक्षिकोश

लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली