मोठा पाणकावळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोठा पाणकावळा
Great Cormorant (Phalacrocorax carbo) near Hodal W IMG 6516.jpg
शास्त्रीय नाव
(Phalacrocorax carbo)
कुळ कर्मोराद्य
(Phalacrocoracidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश ग्रेट कारमरण्ट
(Great Cormorant)
संस्कृत अभिप्लव, महाजलकाक
हिंदी बडा पनकौवा, घोगूर
Phalacrocorax carbo

मोठा पाणकावळा हा पाणथळीच्या जागी आढळणारा पक्षी आहे. वास्तविक कावळ्यापेक्षा खूपच वेगळी जात असून याला इंग्रजीत ग्रेट कॉर्मोरंट असे म्हणतात. (शास्त्रीय नावःPhalacrocorax carbo) फक्त रंगाने काळा हे एकच कावळ्याशी साधर्म्य आहे. नदी तलाव यांच्या जवळील झाडीत यांचा विपूल वावर असतो. मोठ्या थव्याने रहाणे हे पक्षी पसंत करतात.