मोझेल नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोझेल नदी

मोझेल नदी तथा मोसेल नदी फ्रांस, लक्झेंबर्ग आणि जर्मनीमधून वाहणारी नदी आहे. ही नदी फ्रांसमधील व्होस्गेस पर्वतरांगेत उगम पावते व ५४५ किमी वाहत ऱ्हाइन नदीस डाव्या काठाकडून मिळते.

या नदीकाठी वाइन बनविण्याचे अनेक उद्योग आहेत.