मोईन-उल-हसन अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोईन-उल-हसन अहमद (जन्म: मार्च ३, इ.स. १९५८-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.