Jump to content

मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाक-मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल (२४ जानेवारी, १९०७ - २४ डिसेंबर, १९९९) हे १९६८-६९ दरम्यान फ्रांसचे पंतप्रधान होते. याआधी ते १९५८-६८ दरम्यान परराष्ट्रमंत्री होते.