Jump to content

माँट ब्लँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉंट ब्लॅंक या पानावरून पुनर्निर्देशित)
मॉंट ब्लॅंक
center}}
दक्षिणेकडून दृष्य
मॉंट ब्लॅंक is located in आल्प्स
मॉंट ब्लॅंक
मॉंट ब्लॅंक
आल्प्समधील मॉंट ब्लॅंकचे स्थान
उंची
१५,७८१ फूट (४,८१० मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
११वा
ठिकाण
व्हाले दाओस्ता, इटली ध्वज इटली
ऑत-साव्वा, फ्रान्स ध्वज फ्रान्स
पर्वतरांग
आल्प्स
गुणक
45°50′1″N 6°51′54″E / 45.83361°N 6.86500°E / 45.83361; 6.86500
पहिली चढाई
८ ऑगस्ट १७८६
सोपा मार्ग


मॉंट ब्लॅंक (फ्रेंच: Mont Blanc, इटालियन: Monte Bianco; पांढरे शिखर) हा आल्प्स पर्वतरांगेमधील मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ४,८१० मीटर (१५,७८० फूट) उंचीचा हा पर्वत इटलीफ्रान्स देशांच्या सीमेवर स्थित असून तो युरोपियन संघाच्या देशांमधील सर्वात उंच पर्वत आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: