Jump to content

माँटेरे काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉंटेरे काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
बिग सर येथील समुद्रकिनारा

माँटेरे काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सलिनास येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,३९,०३५ इतकी होती.[]

माँटेरेर काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी सलिनास महानगरक्षेत्राचा भाग आहे. माँटेरे काउंटीला न्यू स्पेनचा व्हाइसरॉय आणि माँतेरेचा जागीरदार गास्पार दे झुन्यिगा (माँतेरेचा पाचवा काँदे) याचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Monterey County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.