मैलदगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मैलदगड हा मार्गावरील दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी लावलेला दगड होय. पूर्वी असे दगड प्रत्येक मैलावर लावले जात असल्याने त्यांना हे नाव मिळाले. अर्वाचीन काळात हे दगड किलोमीटर किंवा त्याच्या भागांवर लावलेले असतात.