मैया बुशिए

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मैया बोचियर या पानावरून पुनर्निर्देशित)

मैया एमिली बुशिए (५ डिसेंबर, १९९८:लंडन, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.