मेहुणबारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेहुणबारे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - धुळे या राज्य महामार्गावर वसलेले आहे. गावाचे दोन भाग पडतात - जून गाव नव गाव. गावात शिक्षण व आरोग्याच्या उत्तम सोयी आहेत. शिक्षणासाठी बालवाडी, जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा व खाजगी शिक्षण संस्थेची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव येथे जावे लागते. येथे आठवडे बाझार हि भरतो. येथे गुरुदत्त जयंतीला जत्रा भरते. गावाजवळून गिरणा हि नदी वाहते.