मेस्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेस्मा म्हणजेच २०११ साली पास झालेला 'महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (Marashtra Essential Services Maintenance Act)' होय. याअंतर्गत ज्या सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केल्या जातात, त्या विभागातील कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई असते. हा कायदा मोडून संप करणाऱ्यांना अटक देखील करता येते. प्रामुख्याने रुग्णालये व दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक सेवेत गणल्या जातात.[१]

  1. ^ "अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' कसा लावता? विरोधक आक्रमक". Mumbai Live (mr मजकूर). 2018-03-25 रोजी पाहिले.