मेलबर्न विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मेलबर्न विद्यापीठ
द युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न
ब्रीदवाक्य पोस्टेरा क्रेस्कॅम लाउडे
ब्रीदवाक्याचा अर्थ भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्व वाढो
स्थापना १८५३
प्रकार सार्वजनिक
कुलगुरू अॅलन मायर्स
विद्यार्थी ४५,४११
ठिकाण मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया
संकेतस्थळ [unimelb.edu.au]


मेलबर्न विद्यापीठ (Melbourne University) ही ऑस्ट्रेलियातल्या, व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात इ.स. १८५३ साली स्थापन झालेली शिक्षणसंस्था आहे. येथे सुमारे ४०००० विद्यार्थी शिक्षण घेतात.