मेरिसा ॲग्विलेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेरिसा ऍग्वियेरा या पानावरून पुनर्निर्देशित)

मेरिसा रिया ॲग्विलेरा (१४ डिसेंबर, इ.स. १९८५:त्रिनिदाद - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते. ॲग्विलेरा यष्टिरक्षक आहे.[१]

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ जुलै, इ.स. २००८ रोजी Flag of the Netherlands नेदरलँड्सविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]