मेमनन, र्‍होड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पर्शियाचा सम्राट दरायस तिसरा याच्या अधिपत्याखाली लढणारा एक मांडलिक राजा. अलेक्झांडर द ग्रेटने ग्रेनायकसच्या लढाईत याचा पराभव केला.