Jump to content

मॅनहॅटन (कॅन्सस)

Coordinates: 39°11′19″N 96°36′17″W / 39.18861°N 96.60472°W / 39.18861; -96.60472
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅनहॅटन, कॅन्सस या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅनहॅटन (कॅन्सस)
शहर
रायली काउंटी न्यायालय
रायली काउंटी न्यायालय
चा ध्वजमॅनहॅटन (कॅन्सस)
Nickname(s): 
द लिटल अॅपल,[] एमएचके[]
रायली काउंटी आणि कॅन्ससमधील स्थान
रायली काउंटीचा नकाशा (legend)
रायली काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 39°11′19″N 96°36′17″W / 39.18861°N 96.60472°W / 39.18861; -96.60472[]
Flag of the United States अमेरिका अमेरिका
राज्य कॅन्सस ध्वज कॅन्सस
काउंटी रायली, पॉटॉटोमी
स्थापना १८५५
शहरस्थापना १८५७
सरकार
 • प्रकार काउन्सिल-व्यवस्थापक
 • महापौर मार्क हेटसोह्ल [ संदर्भ हवा ]
क्षेत्रफळ
 • शहर १९.९१ sq mi (५१.५६ km)
 • Land १९.८५ sq mi (५१.४० km)
 • Water ०.०६ sq mi (०.१६ km)
 • Metro
१८.८८ sq mi (४८.८९ km)
Elevation १,०५६ ft (३२२ m)
लोकसंख्या
 (२०२० जनगणना)[][]
 • शहर ५४,१००
झिप कोड
६६५०२-६६५०३,
६६५०५-६६५०६
Area code ७८५
संकेतस्थळ cityofmhk.com

मॅनहॅटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एक शहर आहे. हे शहर रायली काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून शहराचा विस्तार पॉटॉटोमी काउंटीमध्येही आहे. मॅनहॅटन कॅन्सस नदी आणि बिग ब्लू नदीच्या संगमावर वसले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ५४,१०० इतकी होती. [] []

कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.

लोकसंख्या

[संपादन]
लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्ष लोकसंख्या
१८७०१,१७३
१८८०२,१०५७९.५%
१८९०३,००४४२.७%
१९००३,४३८१४.४%
१९१०५,७२२६६.४%
१९२०७,९८९३९.६%
१९३०१०,१३६२६.९%
१९४०११,६५९१५.०%
१९५०१९,०५६६३.४%
१९६०२२,९९३२०.७%
१९७०२७,५७५१९.९%
१९८०३२,६४४१८.४%
१९९०३७,७१२१५.५%
२०००४४,८३११८.९%
२०१०५२,२८११६.६%
U.S. Decennial Census[]
2010-2020[]
शहराचा मध्यवर्ती भाग

वाहतूक

[संपादन]

विमानतळ

[संपादन]
मॅनहॅटन प्रादेशिक विमानतळाचे नवीन टर्मिनल (२०२१)

मॅनहॅटन प्रादेशिक विमानतळ (MHK) शहराच्या पश्चिमेस ४ किलोमीटर (२ मैल) अंतरावर आहे. हा कॅन्ससमधील दुसरा सर्वात व्यस्त व्यावसायिक विमानतळ आहे. या विमानतळावर अमेरिकन एरलाइन्सची उपकंपनी अमेरिकन ईगलची विमानसेवा उपलब्ध आहे. येथून शिकागोच्या ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दररोज अनेक उड्डाणे आहेत. या शिवाय खाजगी विमानेही हा विमानतळ वापरतात.

महामार्ग

[संपादन]
  • आय-७० शहराच्या दक्षिणेस ९ मैलावरून जातो. येथून शहरात येण्यासाठी तीन एक्झिट आहेत --
    • ३१३ – के-१७७
    • ३०७ – मॅकडोवेल क्रीक रोड
    • ३०३ – के-१८
  • यूएस २४ शहरातून जातो. हा रस्ता पूर्वेस मिशिगन तर पश्चिमेस कॉलोराडो पर्यंत जातो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Hook, J. N. (June 10, 2014). All Those Wonderful Names. Open Road Media. p. 255. ISBN 978-1-4976-1186-3.
  2. ^ "Little Apple... BIG HISTORY". manhattancvb.com. Manhattan Convention and Visitors Bureau. October 3, 2018 रोजी पाहिले.
  3. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GNIS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ "2019 U.S. Gazetteer Files". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 24, 2020 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Profile of Manhattan, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. April 26, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 26, 2022 रोजी पाहिले.
  6. ^ a b c "QuickFacts; Manhattan, Kansas; Population, Census, 2020 & 2010". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 24, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 23, 2021 रोजी पाहिले.
  7. ^ युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. "Census of Population and Housing". October 23, 2013 रोजी पाहिले.