Jump to content

मॅडिसनव्हिल (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द मॅडिसनव्हिल मीटियॉर या स्थानिक वृत्तपत्राचे कार्यालय

मॅडिसनव्हिल हे टेक्सासच्या मॅडिसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. इ.स. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,१५९ होती.