Jump to content

मृत्यू योग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मृत्यू योग हा योग, नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थितीमध्ये हा योग होतो.

  • रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यास
  • सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यास
  • मंगळवारी शततारका नक्षत्र असल्यास
  • बुधवारी आश्विनी नक्षत्र असल्यास
  • गुरुवारी मृग नक्षत्र असल्यास
  • शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यास
  • शनिवारी हस्त नक्षत्र असल्यास


हा योग सामान्यत: अशुभ मानला जातो. असे असले तरीही १) हा योग महाराष्ट्रात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खश या प्रांतातच वर्ज्य मानला जातो. २) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.