मृणालिनी शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मृणालिनी शर्मा ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती हिंदी चित्रपटांतून अभिनय करते. हिने प्रकाश झा यांच्या अपहरण चित्रपटात अभिनय केला आहे. याशिवाय ती जोडी ब्रेकर्स आणि ३जी या चित्रपटांतही होती.