Jump to content

मृणालिनी वनारसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मृणालिनी वनारसे या पर्यावरणाधारित तत्त्वज्ञानच्या अभ्यासक, संशोधक व लेखक आहेत. त्या गेली दहाहून अधिक वर्षे 'Natural Resource Management and Environmental Education' या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे वास्तव्य पुणयात असते. त्यांची राहणी त्याच्या पर्यावरणविषयक धोरणांना धरूनच असते.

मृणालिनी वनारसे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आपली भूमी आणि आपण
  • Environmental Education : Learning to Teach
  • घाटमाथा (कादंबरी)
  • निर्झर गान (संपादित; निर्मल गंगा अभियानांतर्गत ओढ्याच्या पुनर्जीवनासाठी मार्गदर्शिका)
  • प्रतीक (कथासंग्रह)
  • प्रश्नांचा दिवस (बालसाहित्य)