मूत्रमार्ग संसर्ग
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ज्या रोगामध्ये मूत्रवाहक नलिकांचा कोणताही हिस्सा जिवाणू संसर्गाने प्रभावित झालेला असतो, त्या व्याधीला मूत्रमार्गसंसर्ग असे म्हणतात. मूत्रामध्ये अनेक द्रव्ये आणि निरुपयोगी उत्सर्जनयोग्य पदार्थ असतात, पण त्यात जिवाणू (Bacteria) आढळत नाहीत. परंतु जर मूत्रमार्गसंसर्ग झाला असेल झाला असेल तर मूत्रपरीक्षणात जीवाणूपण सापडतात.
प्रमुख लक्षणे[संपादन]
- लघवी करताना जळजळ होणे.
- मूत्रेंद्रियाला खाज सुटणे
- थोड्या थोड्या वेळेनंतर लघवी होणे व तिथे दुखणे
कारणे[संपादन]
- मूतखडा
- उन्हाळ्यात कमी पाणी पिले जाणे
- मूत्रनलिकेत जन्मजात कमकरता
आरोग्याची काळजी घ्यावी