Jump to content

मूत्रकृच्छ्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मूत्रकृच्छ्र म्हणजे ज्यात मनुष्याला मूत्रविसर्जनाच्या वेळी खूप त्रास होतो, वेदना होतात आणि मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित होत नाही असा आजार होय. []


संदर्भ

[संपादन]