मूडीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मूडीज कॉर्पोरेशन तथा मूडीज ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीच्या उपकंपन्या आर्थिक संशोधन प्रकाशित करतात. यात मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस आणि मूडीज ॲनालिटिक्सचा समावेश होतो.