मुहम्मद अली मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुहम्मद अली मशीद-कैरो,इजिप्त.

मुहम्मद अली मशीद(अरबी: مسجد محمد علي, तुर्की: Mehmet Ali Paşa Camii)हि एक कैरो ,इजिप्त मधील एक प्रसिद्ध मशीद आहे ,जी मुहम्मद अली पाशा ह्यांच्या देखरेखेखाली १८३०-१८४८ दरम्यान होती.