मुऱ्हा म्हैस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुऱ्हा म्हैस

मुऱ्हा म्हैस ही उत्तर भारतात उगमस्थान असलेली म्हशीची जात आहे. महाराष्ट्रातही ही जात आढळते. या म्हशींचा शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण ३००० ते ३५०० लिटर असते.

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवा[संपादन]