मुरली मोहन मगंटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुरली मोहन मगंटी (२४ जून, इ.स. १९४०:चटपर्रू, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील राजमुंद्री लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

राजकारणात येण्याआधी मगंटी तेलुगू चित्रपटअभिनेते होते.