Jump to content

मुनीबा अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुनिबा अली या पानावरून पुनर्निर्देशित)

मुनीबा अली (८ ऑगस्ट, १९९७:कराची, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.