Jump to content

मुधोजी भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुधोजी भोसले हे १७७२ ते १७८८ पर्यंत नागपूर राज्याचे राज्यकर्ते होते.

राज्य[संपादन]

१७७२ ते१७८८ पर्यंत त्यांनी राज्य केले.१७८५ मध्ये त्यांनी पेशव्याशी केलेल्या कराराच्या माध्यमातून मंडला आणिउ च्च नर्मदा खोरे नागपूर राज्यात जोडली. मुधोजी हे इंग्रजांच्या पसंतीस उतरले होते.

मृत्यू[संपादन]

मुधोजी यांचे मे १७८८ मध्ये एका आजाराने निधन झाले. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Sen, Sailendra Nath (1994). Anglo-Maratha Relations, 1785-96 (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. p. 257. ISBN 9788171547890.