Jump to content

मुक्ती मोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुक्ती मोहन
जन्म २१ जून, १९८७ (1987-06-21) (वय: ३७)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
नागरिकत्व भारतीय
पेशा नर्तक, अभिनेत्री
संकेतस्थळ
http://muktimohan.com/

मुक्ती मोहन ही भारताची एक समकालीन नर्तक आहे. तिने हिंदी भाषेतील स्टार वनच्या डान्स रिॲलिटी शोमध्ये  'जरा नचके दिखा' या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. ती "मसक्कली गर्ल्स" या विजेत्या संघाचा भाग होती. सोनी टीव्ही वाहिनीवरील 'कॉमेडी सर्कस का जादू' या कॉमेडी शोमध्ये ती कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता.[] ती नच बलिये ७ या कार्यक्रमावर देखील दिसली.[] भारतीय गायक नीती मोहन आणि नर्तक शक्ती मोहन तिच्या मोठ्या बहिणी आहेत.




संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कपिल के शो पर शक्ति-मुक्ति-नीति मोहन का लिया गया टेस्ट! तीनों बहनें इस सवाल का नहीं दे पाईं जवाब". Jansatta (हिंदी भाषेत). 2019-09-19 रोजी पाहिले.
  2. ^ June 12, IndiaToday in; June 12, 2015UPDATED:; Ist, 2015 19:05. "New twist in Nach Baliye 7: Get set for 'three much' fun". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-09-19 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)