मुकेश खन्ना
Jump to navigation
Jump to search
मुकेश खन्ना हे भारतीय दूरचित्रवानीचे कलाकार आहेत.
मुकेश खन्ना | |
---|---|
![]() | |
जन्म | मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | हिंदी |
प्रसिद्ध मालिका महाभारत मध्ये भीष्माचे पात्र साकारल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली तसेच त्यांनी १९९७ मध्ये शक्तिमान या मालिकेत शक्तिमानचे मुख्य पात्र बजावल्याने अजून प्रसिद्धी कमावली.
कार्यक्रम[संपादन]
- कार्यक्रम - निभावलेली भूमिका
- महाभारत - भीष्म / पितामह
- शक्तिमान - पंडित गंगाधर विद्याधर मायधर ओंकारनाथ शास्त्री / शक्तिमान
- विराट - विराट
- चंद्रकांता - जानबाज
- द ग्रेट मराठा - इब्राहीम खान गार्दी
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते. |