मुंबई मराठी पत्रकार संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई मराठी पत्रकार संघ, ही मुंबईतील मराठी भाषिक माध्यम समूहांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संघटना आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ, ही मुंबईतील मराठी भाषिक माध्यम समूहांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संघटना आहे. १९४१ साली संघटनेची स्थापना झाली. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मुंबई मराठी पत्रकार संघ इतिहास". patrakarsangh.in. 2022-08-22 रोजी पाहिले.[permanent dead link]