मिसमॅच्ड (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिसमॅच्ड (मालिका)
शैली प्रणय
दिग्दर्शित आक्रश खुराना

निपुण धर्माधिकारी

मूळ देश भारत
भाषा हिंदी
Production
निर्माता रोनी स्क्रूवाला
वितरक नेटफ्लिक्स
Broadcast
External links
IMDb profile

मिसमॅच्ड ही २०२०ची भारतीय हिंदी भाषेची नेटफ्लिक्स मालिका आहे, ज्याचे दिग्दर्शन आकृति खुराना आणि निपुण धर्माधिकारी यांनी केले आहे. या मालिकेचे मुख्य कलाकार प्राजक्ता कोळी, रोहित सराफ, रणविजय सिंघा आणि विद्या मालवडे आहेत. या मालिकेची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. या मालिकेचा प्रीमियर २० नोव्हेंबर २०२० रोजी नेटफ्लिक्सच्या माध्यमातून झाला.[१][२]

कथा[संपादन]

मालिका दोन लोकांबद्दल आहे जे प्रणयरम्यपणे एकमेकांसाठी योग्य नाहीत. डिंपल एक टेक विझार्ड आहे आणि ऋषीषी ही एक मुलगा आहे ज्याला तिच्यात रस आहे. ते मिळून एक अ‍ॅप तयार करतात[३].

कलाकार[संपादन]

  • प्राजक्ता कोळी
  • रोहित सराफ ए
  • रणविजय सिंघा
  • विद्या मालवडे
  • सुहासिनी मुलाय
  • निधी सिंह

बाह्य दुवे[संपादन]

मिसमॅचड आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ World, Republic. "'Mismatched' cast: Take a look at the lead cast of the Netflix movie". Republic World. 2020-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ World, Republic. "Prajakta Koli, Rohit Saraf, Rannvijay share screen in Netflix's 'Mismatched', trailer out". Republic World. 2020-12-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Indian Netflix show 'Mismatched' explores young love and arranged marriage". gulfnews.com (इंग्रजी भाषेत). 2020-12-06 रोजी पाहिले.