Jump to content

मिशेल वड्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिशेल वड्रा (?? - एप्रिल, इ.स. २००१) ही भारतातील राजकारणी प्रियंका गांधीची नणंद होती.

अपघाती मृत्यू

[संपादन]

२००१ च्या एप्रिल महिन्यातील एका सोमवारच्या रात्री जयपूर ते दिल्लीच्या प्रवासादरम्यान कारचे टायर फाटल्यामुळे कार उलटून त्यात इतर एका महिले सोबत मिशेल वड्रा यांचा मृत्यू झाला होता.[१]. याच अपघातात दोन मुलांसहीत इतर सहा जण जखमी झाले होते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]