मिशू चौधरी
Appearance
मिशू चौधरी |
---|
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
पूर्ण नाव |
रोकेया सुलताना मिशू चौधरी |
टोपणनाव | मिशू चौधरी |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यम |
भूमिका | पंच |
देशांतर्गत संघ माहिती | |
वर्षे | संघ |
सिलहट विभाग | |
पंचाची माहिती | |
महिला टी२०आ पंच | १ (२०२४) |
लिस्ट अ पंच | १ (२०२४) |
स्त्रोत: क्रिकइन्फो, २५ एप्रिल २०२४ |
रोकेया सुलताना मिशू चौधरी (जन्म ३ मार्च १९९०) ही एक बांगलादेशी माजी क्रिकेटपटू, पंच, क्रीडा अँकर आणि अभिनेत्री आहे.[१] आयसीसी विकास पॅनेलमध्ये सामील झालेल्या पहिल्या बांगलादेशी महिला पंचांपैकी एक आहे.[२][३] २००८ ते २०१२ या काळात ती राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये खेळली पण अस्थिबंधनाच्या दुखापतीमुळे निवृत्त झाली.
संदर्भ
[संपादन]- ^ "Rokeya Sultana". ESPNcricinfo. 25 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "'Big achievement' as Bangladesh's five woman umpires join ICC panel". The Daily Star. 25 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Four Bangladeshi women umpires join ICC panel". The Country Today. 25 April 2024 रोजी पाहिले.