Jump to content

मिलेनियम सीड बँक पार्टनरशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिलेनियम बीज बँक हा जागतिक स्तरावरील बीज प्रकल्प आहे. २००० साली सुरू झालेला हा प्रकल्प इंग्लंडमधील क्‍यू या गावी रॉयल बोटॅनिकल गार्डन द्वारे संचालित केला जातो. या बीज बँकेत जगातील २४ हजार २०० पीकजातींचा संग्रह आहे. यासाठी ५४ देशांतील १२०हून अधिक संघटनांनी योगदान दिले.