मिलियन डॉलर बेबी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिलियन डॉलर बेबी
दिग्दर्शन क्लिंट ईस्टवूड
निर्मिती २००४
प्रमुख कलाकार क्लिंट ईस्टवूड
हिलरी स्वाँक
मॉर्गन फ्रीमन
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्लिश
प्रदर्शित [[वर्ग:इ.स. मधील चित्रपट|डिसेंबर १५, २००४]]
वितरक वॉर्नर ब्रदर्स
अवधी १३२ मिनिटे
पुरस्कार ऑस्कर पुरस्कार (२००४)

मिलियन डॉलर बेबी (इंग्लिश: Million Dollar Baby) हा २००४ साली पडद्यावर झळकलेला इंग्लिश चित्रपट आहे. क्लिंट ईस्टवूड याने दिग्दर्शिलेल्या, सह-निर्मिती केलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटात ईस्टवूड, हिलरी स्वाँकमॉर्गन फ्रीमन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने इ.स. २००४ साली सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्कारासह एकूण चार ऑस्कर पुरस्कार मिळवले.

बाह्य दुवे[संपादन]