मिलियन डॉलर बेबी (चित्रपट)
Appearance
(मिलियन डॉलर बेबी या पानावरून पुनर्निर्देशित)
मिलियन डॉलर बेबी | |
---|---|
दिग्दर्शन | क्लिंट ईस्टवूड |
निर्मिती | २००४ |
प्रमुख कलाकार |
क्लिंट ईस्टवूड हिलरी स्वॉंक मॉर्गन फ्रीमन |
देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | डिसेंबर १५, २००४ |
वितरक | वॉर्नर ब्रदर्स |
अवधी | १३२ मिनिटे |
पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार (२००४) |
मिलियन डॉलर बेबी (इंग्लिश: Million Dollar Baby) हा २००४ साली पडद्यावर झळकलेला इंग्लिश चित्रपट आहे. क्लिंट ईस्टवूड याने दिग्दर्शिलेल्या, सह-निर्मिती केलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटात ईस्टवूड, हिलरी स्वॉंक व मॉर्गन फ्रीमन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने इ.स. २००४ साली सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्कारासह एकूण चार ऑस्कर पुरस्कार मिळवले.