मिरांते दो व्हेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिरांतो दो व्हेल

मिरांतो दो व्हेल ही ब्राझिलच्या साओ पाउलो शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. या इमारतीची उंची १७० मीटर असून याचे उद्घाटन १९५९ साली झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.