मिन्डी कलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिन्डी कलिंग तथा व्हेरा मिंडी चोकलिंगम (२४ जून, इ.स. १९७९:कॅम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ) हि एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आहे. द मिन्डी प्रॉजेक्ट या मालिकेतील मिन्डी लाहिरीची भूमिका केल्याबद्दल ही प्रसिद्ध आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.