मिताली बाग
Appearance
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
मिताली बाग ही एक भारतीय राजकारणी आणि आरामबाग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेली उमेदवार आहे.[१][२] त्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सदस्या आहेत.[३]
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यांनी ७,१२,५८७ मते मिळवून भाजपच्या अरूप कांती दिगर यांचा पराभव केला. [४] [५] [६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Bag Mitali, All India Trinamool Congress Representative for Arambagh (SC), West Bengal". टाइम्स ऑफ इंडिया. 6 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Bag Mitali, TMC Election Results LIVE: Latest Updates On Bag Mitali". एनडीटीव्ही. 6 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Arambagh constituency Lok Sabha Election Results 2024". Bru Times News (इंग्रजी भाषेत).
- ^ "General Election to Parliamentary Constituencies: Trends & Results June-2024". results.eci.gov.in.
- ^ India Today (13 July 2024). "Ex-local body heads | High jumpers" (इंग्रजी भाषेत). 31 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2024 रोजी पाहिले.