मिडियाविकी:Welcomecreation

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुस्वागतम् $1!

मराठीत टाईप करण्यासाठी,ह्या व्हिडिओ क्लिपेत दाखवल्या प्रमाणे, मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा, अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.
ULS LangSet mr-wiki help 4.png

विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरित्या उघडण्यात आले आहे.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते. विकिपीडियाच्या नवीन सदस्यांना उपयोगी पडतील अशा लेखांचे दुवे खाली उपलब्ध करण्यात आलेले आहेत.  • विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन  • विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ • तुमची माहिती आणि पसंती  • नवीन लेख कसा लिहावा  • लेखांचे संपादन कसे करावे
 • आयबीएन लोकमत चॅनल टेकगुरू कार्यक्रमातून मराठी विकिपीडियाची युट्यूबवर ओळख  • हे राईट क्लिकने उघडून आपणास मराठी टायपिंग येत नसल्यास या ऑनलाईन गूगल पावर पॉईंटात इंटरनेटवर मराठी टायपिंगकरता उपलब्ध टायपिंग पद्धतीचे सर्व पर्याय पहा